निसर्गाने नटलेले, कोकण , सुंदर कोकण , कडे कपारीतील . छोटी छोटी कौलारू छपरांची घरे असलेले गाव, जेथे मानवता आहे, आदरातिथ्य आहे. जेथे सर्व धर्माचे , सर्व जातीचे लोक एकत्र राहतात.
एकमेकांच्या जाती-धर्माचा आदर करतात
भांडण नाही, तंटा नाही,
आणि मध्ये असलेली चिंचोली पट्टी हेच
कोकण , नारळाच्या, सुपारीच्या बागा,
आंबा,काजूच्या बागा, मध्ये धनाची शेती, असा ह आमचा कोकण आदरातिथ्यात मात्र कोठेही कमी नाही.
welcome to kokan
No comments:
Post a Comment